जनावरांच्या “लम्पी” आजारावरील प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण उद्यापासून राजुरीत सुरु : डॉ.अमोल दुरंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जनावरांच्या "लम्पी" आजारावरील प्रतिबंधात्मक 'मोफत लसीकरण' ग्रामपंचायतीमार्फत उद्यापासून राजुरी (ता.करमाळा) येथे सुरु होत...