saptahiksandesh, Author at - Page 387 of 522

saptahiksandesh

करमाळ्यात घाणीचे साम्राज्य – उपाययोजना न झाल्यास नगरपालिकेसमोर गाळ फेकणार : शहराध्यक्ष सुजय जगताप..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, करमाळा नगरपालिका प्रशासन याकडे...

करमाळयात नरेंद्रमहाराजांच्या प्रवचनाचे आयोजन करणार – श्रेणिकशेठ खाटेर

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे कार्य दिपस्तंभासारखे असल्याचे मत भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती अध्यक्ष...

वांगी क्र. १ येथील सभा मंडपाचे आमदार शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील वांगी क्र. १ येथील झोटींगबाबा मंदीरासमोर बांधलेल्या सभामंडपाचे उद्घघाटन काल (दि.४) करमाळा -माढा...

भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत अमरनाथ चिवटे राज्यात चौदावा क्रमांक तर जिल्ह्यात आठवा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूलचा इयत्ता ४ मधील विद्यार्थी अमरनाथ महेश चिवटे याचा...

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यातुन भव्य मिरवणूक – रक्तदान शिबिरात 55 जणांचे रक्तदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा सकल जैन समाजाच्यावतीने जैन धर्माचे 24 वे तिर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक...

झरे सोसायटीवर माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचा १३ जागांवर विजय..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : झरे (ता.करमाळा) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव...

ऊत्तरेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात अन्नछत्राच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे...

मांजराच्या पिलाचा कुत्रीला लागला लळा – स्वतःचे दुध पाजून करत आहे सांभाळ…

करमाळा : (प्रशांत नाईकनवरे) : आपल्या कळपात जर चुकून दुसरं जनावर आलं, तर त्याला हुसकावून बाहेर काढलं जातं सामान्य माणसांकडून...

भाळवणी येथील देवस्थानाला बैलगाडी अर्पण

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : विविध गावांतील भैरवनाथ देवस्थानच्या यात्रा आता जवळ येऊन ठेपलेल्या आहे. यात्रा उत्सव गावकऱ्यांसाठी एक आनंदाची...

वडशिवणे ग्रामपंचायतीने दारू बंदी व अवैध धंदे बंदीचा ठराव केला मंजूर – प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची केली मागणी

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) :  करमाळा तालुक्यातील  वडशिवणे ग्रामपंचायतीच्या वतीने  तालुक्यात व आजूबाजूच्या परिसरात दारूबंदी करण्यात यावी व अवैधरित्या चालु...

error: Content is protected !!