करमाळा येथील आजिनाथ चिंचकर यांचे निधन - Saptahik Sandesh

करमाळा येथील आजिनाथ चिंचकर यांचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा शहरातील रेशन दुकानदार तसेच दत्त पेठ येथील रहिवासी आजिनाथ मुरलीधर चिंचकर यांचे मंगळवारी (दि. २२) हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ६५ होते. त्यांच्या पश्चात ३ मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!