पाडळी येथील बायडाबाई शिंगटे यांचे निधन

करमाळा : पाडळी (ता.करमाळा) येथील बायडाबाई विष्णु शिंगटे यांचे आज (दि.२८) वृध्दपाकाळाने राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्या ८२ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पश्चात ३ मुले १ मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता पाडळी येथील शेतात करण्यात आला. पाडळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन शहाजी विष्णु शिंगटे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या अंत्यविधीला पाडळी परिसरातील अनेकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!