तारामती चांदणे यांचे निधन -

तारामती चांदणे यांचे निधन

0

करमाळा (दि.१५) –  देवळाली (ता.करमाळा) येथील तारामती लक्ष्मण चांदणे यांचे शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.  मृत्यू समयी त्या ७० वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  त्यांच्यावर मूळगावी देवळाली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधी वेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. करमाळा येथील कमलादेवी कन्या विद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक,नामवंत लेखक, कवी, तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक भीष्माचार्य चांदणे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने देवळाली येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!