गुळसडी येथील इंदुमती कुलकर्णी यांचे निधन -

गुळसडी येथील इंदुमती कुलकर्णी यांचे निधन

0

करमाळा: गुळसडी ता.करमाळा येथील रहिवासी इंदुमती मधुकर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने आज (दि.२ ऑक्टोबर) पहाटे 3:15 वाजता निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय वर्षे ७६ होते.

गुळसडी येथील शिवारात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ४ मुले, मुलगी, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे. अँटी करप्शन बोर्डचे राज्य सचिव संजयकुमार कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!