शेटफळ येथील जनाबाई रोंगे यांचे निधन -

शेटफळ येथील जनाबाई रोंगे यांचे निधन

0

करमाळा (दि. 24):  शेटफळ (ता करमाळा) येथील जनाबाई बलभीम रोंगे (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. शेटफळ येथील प्रगतशील शेतकरी मारूती रोंगे व‌ जेऊर येथील आनंद पतसंस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब रोंगे यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!