केम येथील प्रमिला तरकसे यांचे वृध्दापकाळाने निधन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील केम येथील प्रमिला जनार्दन तरकसे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष ८६ होते. त्या श्रीराम तरकसे गुरूजी यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती दोन, मुले एक मुलगी सुना,नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.