सुमित्रा प्रतापराव सुर्यवंशी यांचे निधन
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : कुंकू गल्ली येथील रहिवासी श्रीमती सुमित्रा प्रतापराव सुर्यवंशी (आक्का) वय – ८० यांचे वृध्दपकाळाने आज (ता. २) सकाळी राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. विद्या विकास मंडळाचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचेवर आज सायंकाळी सहा वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.