केम, निंभोरे येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल - Saptahik Sandesh

केम, निंभोरे येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – मार्च २०२३ मध्ये झालेल्या एस.एस.सी परीक्षेत श्री छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे या विद्यालयाचा इ.दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या विद्यालयातून प्रथम पाच आलेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत –

  • प्रथम क्रमांक – आरती बाळासाहेब वाघमारे – 92 %
  • द्वितीय क्रमांक – सोनल रावसाहेब लोखंडे – 90%
  • तृतीय क्रमांक – समाधान गणेश मोरे – 89.80%
  • चतुर्थ क्रमांक प्रज्ञा गोरख जगताप – 89.60 %
  • पाचवा क्रमांक स्वप्नाली संतोष लोंढे – 89.40%

महात्मा फुले शिक्षण व समाज विकास मंडळ केम संचलित राजाभाऊ तळेकर विद्यालयचा दहावीचा निकाल ९४ टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम चार आलेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत –

  • प्रथम क्रमांक – कु.तळेकर वैष्णवी विजयकांत 92.60 %
  • द्वितीय क्रमांक – कु.मोरे सानिका दत्तात्रय 83.00%
  • तृतीय क्रमांक – कु.तळेकर सिद्धी अंकुश – 82.40%
  • चतुर्थ क्रमांक – कु. कांबळे विद्या रामा – 80.20 %

केम येथील नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेचा निकाल 100% लागला असून विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत

  • प्रथम क्रमांक – रणदिवे दीपराज अर्जुन – 90.60%
  • द्वितीय क्रमांक – वने प्रसाद विजय – 87.20%
  • तृतीय क्रमांक – तळेकर अमृता विष्णू – 83.40%
  • चतुर्थ क्रमांक – गोडगे ओमराजे प्रवीण – 82.80 %
  • पाचवा क्रमांक – रणदिवे रेश्मा सोमनाथ – 81.20 %
  • अवताडे पृथी दत्तात्रय – 80.60 %
  • कांबळे लक्ष्मी नामदेव – 80.20 %
  • शिनगारे स्नेहल पांडुरंग – 80.20 %

केम येथील उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एस.एस.सी मार्च 2023 परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा निकाल 94 टक्के लागला. गुणानक्रमे‌ प्रथम येणारे पाच विद्यार्थी

  • प्रथम क्रमांक – वेदपाठक श्रावणी बापूराव – 95.40 %
  • द्वितीय क्रमांक – तळेकर शिवानी विनोद 94.80 %
  • तृतीय क्रमांक – ओहोळ सत्यपाली महेश्वर 94.20 %
  • चतुर्थ क्रमांक – नाळे सानिका आबाजी 93.40%
  • पाचवा क्रमांक – भोसले ओम उत्पाल 93.20℅

या सर्व यशस्वी विदयार्थांचे अभिनंदन केम केंद्राचे केंद्र प्रमुख महेश कांबळे,छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्यवहारे एस जे,संस्थेचे अध्यक्ष अरूणदादा वलेकर, राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद तळेकर , अध्यक्ष महेश तळेकर, शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर,केम उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कदम एस.बी सर, पर्यवेक्षक श्री सांगवे बी.व्ही, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दयानंद तळेकरनूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक, चेअरमन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Rajabhau Talekar Vidyalaya kem taluka karmala district solapur | Nutan Madhyamik Vidyalaya kem taluka karmala district solapur | Chattrapati Sambhaji vidyalaya Nimbhore taluka karmala district solapur
  • प्रथम क्रमांक – वेदपाठक श्रावणी बापूराव – 95.40 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!