९८.४९% गुण मिळवत प्रिया पवारचे बारावी सीईटी परीक्षेत सुयश - Saptahik Sandesh

९८.४९% गुण मिळवत प्रिया पवारचे बारावी सीईटी परीक्षेत सुयश

केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील केम येथील नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुमारी प्रिया हरिश्चंद्र पवार हिने १२ वी सीईटि परिक्षेत ९८.४९ टक्के गुण मिळविले. तिने केमिस्ट्री विषयात 100 पैकी ९९ मार्क्स मिळवून यश संपादन केले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

या मुलीने ग्रामीण भागातील मुली सुध्दा शहरातील विद्यार्थ्यांच्या बरोबर स्पर्धेत उतरू शकतात हे दाखवून दिले तिने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सुदर्शन तळेकर प्रचार्या दिपाली ताकमोगे ,बाळासाहेब बिचितकर, युवा नेते अजितदादा तळेकर, धनाजी तळेकर, काका तळेकर, उपसरपंच नागनाथ तळेकर, आलीशान तळेकर, मिलींद नरखेडकर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!