शिक्षक दत्तात्रय मस्तूद यांचे निधन - Saptahik Sandesh

शिक्षक दत्तात्रय मस्तूद यांचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील रहिवासी व शिक्षक दत्तात्रय दशरथ मस्तूद (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने आज (दि.२७) करमाळा येथे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सून नातवंडे असा परिवार आहे.

स्व.मस्तूद हे पोथरे येथील शाळेला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला अजून ३ वर्षे बाकी होते. त्यांच्यावर घारगाव (ता.करमाळा) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!