चिखलठाण येथील 'इरा पब्लिक स्कूल'चे 45 विद्यार्थी गुणवत्ता यादीत.. -

चिखलठाण येथील ‘इरा पब्लिक स्कूल’चे 45 विद्यार्थी गुणवत्ता यादीत..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : राज्यस्तरीय ATS 2023 या प्रज्ञाशोध परीक्षेत शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारी चिखलठाण नं १ (ता.करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घवघवीत यश संपादित करत तब्बल 45 विद्यार्थांनी गुणवत्ता यादित स्थान मिळवले आहे. त्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे संस्थाचे अध्यक्ष डॉ.ब्रिजेश बारकुंड तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.


राज्यस्तरीय यशस्वी विद्यार्थी
डोंगरे स्वरा समाधान – 98/100 इयत्ता 1 ली (राज्यात 2 री)
खोलासे प्रतिक बालकृष्ण -96/100 इयत्ता 1 ली (राज्यात 3 रा)

  • गव्हाणे सुहानी सुरेश -96/100 इयत्ता 1 ली (राज्यात 3 री)
  • मस्तुद श्रुती अजित – 96/100 इयत्ता 1 ली (राज्यात 3 री)
  • गुंड श्रावणी विठ्ठल -194/200 इयत्ता 2 री (राज्यात 4 थी)
  • गुंड श्रेया सोमनाथ -192/200इयत्ता 2 री (राज्यात 5 वी)
    *सरडे नंदिनी केशव -192/200 इयत्ता 2 री (राज्यात 5 वी)
  • कोठावळे प्रज्वल महेश -190/200 इयत्ता 2 री (राज्यात 6 वा)
  • बारकुंड माही ब्रिजेश – 190/200 इयत्ता 2 री (राज्यात 6 वी)
  • गुंड श्रेयश समाधान -190/200 इयत्ता 2 री (राज्यात 6 वा)
  • जिल्हास्तरीय यशस्वी विद्यार्थी
  • बोराडे शिवराज धनंजय -94/100 इयत्ता 1 ली (जिल्ह्यात 1 ला)
  • पवार प्रथमेश गणेश – 90/100 इयत्ता 1 ली (जिल्ह्यात 3 रा)
  • पवार सृष्टी दादा – 90/100 इयत्ता 1 ली (जिल्ह्यात 3 री)
  • अवसरे विहान विनोद – 188/200 इयत्ता 2 री (जिल्ह्यात 1 ला)
  • लबडे आरव गणेश – 188/200 इयत्ता 2 री (जिल्ह्यात 1 ला)
  • कामटे राजनंदिनी संदीपान -186/200 इयत्ता 2 री (जिल्ह्यात 2 री )
  • सरडे विश्वजा हनुमंत -184/200 इयत्ता 2 री (जिल्ह्यात 3 री)
  • गलांडे स्वरा महादेव – 180/200 इयत्ता 2 री (जिल्ह्यात 5 वी)
  • चोरगे शिवराज ज्योतिराम – 180/200 इयत्ता 2 री (जिल्ह्यात 5 वा)
  • बारकुंड शौर्य धनाजी -180/200 इयत्ता 2 री (जिल्ह्यात 5 वा)
  • लबडे परी बाबुराव – 270/300 इयत्ता 4 थी (जिल्ह्यात 5 वी)
  • लबडे पृथ्वीराज श्रीकृष्ण – 266/300 इयत्ता 4 थी (जिल्ह्यात 7 वा) *🔽 *केंद्रस्तरीय यशस्वी विद्यार्थी* 🔽
  • पोळ वनराज सुधीर – 88/100 इयत्ता 1 ली (केंद्रात 1 ला)
  • बोराडे स्वरा ज्ञानेश्वर – 88/100 इयत्ता 1 ली (केंद्रात 1 ली)
  • मोरे दिग्विजय प्रताप – 88/100 इयत्ता 1 ली (केंद्रात 1 ला)
  • गुंड कृष्णाली बाबुराव -86/100 इयत्ता 1 ली (केंद्रात 2 री)
  • गलांडे शिवन्या स्वप्निल – 84/100 इयत्ता 1 ली (केंद्रात 3 री)
  • गव्हाणे विश्वजित भारत – 84/100 इयत्ता 1 ली (केंद्रात 3रा)
  • मराळ श्लोक राजेंद्र – 84/100 इयत्ता 1 ली (केंद्रात 3 रा)
  • शंकर साक्षी दिगंबर – 172/200 इयत्ता 2 री (केंद्रात 3 री)
  • हवालदार शिवराज रामचंद्र – 172/200 इयत्ता 2 री (केंद्रात 3 रा)
  • गलांडे स्वरा लक्ष्मण – 168/200 इयत्ता 2 री (केंद्रात 5 वी)
  • सरडे आर्या अमोल – 246/300 इयत्ता 3 री (केंद्रात 1 ली)
  • लबडे अनुष्का सचिन – 240/300 इयत्ता 3 री (केंद्रात 2 री)
  • तांबोळी रेहान फिरोज – 236/300 इयत्ता 3 री (केंद्रात 3 रा)
  • शंकर सिद्धी दिगंबर -236/300 इयत्ता 3 री (केंद्रात 3 री(
  • पाटील दुर्वा उदयसिंह – 260/300 इयत्ता 4 थी (केंद्रात 1 ली)
  • चोरगे आरव तुकाराम – 256/300 इयत्ता 4 थी (केंद्रात 2 रा)
  • शिंदे शौर्य हेमांतकुमार – 240/300 इयत्ता 4 थी (केंद्रात 4 था)
  • सरडे राजलक्ष्मी शिवाजी – 244/300 इयत्ता 5 वी (केंद्रात 1 ली)
  • गुंड ओंकार सोमनाथ – 240/300 इयत्ता 5 वी (केंद्रात 2 रा)
  • पाटील शिवम उदयसिंह – 240/300 इयत्ता 5 वी (केंद्रात 2 रा)
  • लबडे संध्यारणी श्रीकृष्ण – 226/300 इयत्ता 6 वी (केंद्रात 1 ली )
  • चव्हाण प्रथमेश गणेश – 222/300 इयत्ता 6 वी (केंद्रात 2 रा)
  • मुळीक सुदर्शन भारत – 226/300 इयत्ता 7 वी (केंद्रात 1 ला)
  • तसेच ATS परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून , result 100% लागला आहे. परीक्षेच्या तयारीसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षिकांचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ ब्रिजेश बारकुंड यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!