मटका घेणाऱ्यावर गुन्हा दाखल…

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : जेऊर येथील बसस्टॅन्ड समोर सचिन दिलीप कांबळे रा. वांगी नं. १ हा ३० ऑक्टोबरला दुपारी सव्वातीन वाजता कल्याण नावाचा मटका मटक्याचे आकडे लावून चिठ्ठ्या फाडत असताना आढळून आला. त्याच्याकडे १०४० रूपये रोख, निळ्या शाईचा बॉलपेन व पांढऱ्या रंगाच स्लीप बुक सापडले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश लालासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!