हरवलेल्या फोटो कॅमेरा बॅगची माहिती देणाऱ्यास 20 हजार रुपये व आणून देणाऱ्यास 20 हजार रुपये बक्षिसाची घोषणा…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील गायकवाड चौक येथील राज फोटो स्टुडिओचे फोटोग्राफर राजेंद्र झिंजाडे यांचेकडून नजरचुकीने फोटो कॅमेर्याची बॅग रविवार 30 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता दुकान बंद केल्यानंतर दुकानाच्या समोर राहुन गेली त्यानंतर कोणीतरी अज्ञात व्यक्ती सदर बॅग घेवून गेली आहे.
या फोटो कॅमेरा बॅगमध्ये Canon R फोटो कॅमेरा,
24 ×105 लेन्स, 50 mm लेन्स, ट्रिगर,फ्लॅश, सेल, SD कार्ड इत्यादी साहित्य आहे.सदर फोटो कॅमेरा बॅग अनावधानाने कोणाकडे आली असल्यास ती बॅग परत देणाऱ्यास 20 हजार रूपयांचे बक्षीस देण्याची घोषणा राज झिंजाडे यांनी केली आहे. तसेच सदर फोटो कॅमेरा बॅगेची माहिती किंवा बॅग आणुण देणाऱ्यास कोणतीही कारवाई न करता बक्षीस देवून नावही गोपणीय ठेवले जाईल, याची खात्री श्री.झिंजाडे यांनी दिली आहे, तरी संबंधितांनी खालील दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करण्याची विनंती राज झिंजाडे यांनी केली आहे.
9921319473 – राज झिंजाडे,
9881028318 – बबन आरणे,
9922044643 – नागेश सातपुते,
8888362633 – महेंद्र मांडगे,
निलेश कानगुडे,
9422422002 – बापू पवार,
9922714672 – माऊली पुराणे.