पुण्यात होणाऱ्या अबॅकस व वैदिक मॅथ परीक्षेसाठी करमाळा तालुक्यातील १०० विद्यार्थ्यांचा सहभाग

करमाळा, ता.१९: पुणे येथे 21 जानेवारी ला अरिस्टोकीडस आयोजित अबॅकस व वैदिक मॅथ परीक्षा होणार असून त्या परीक्षेसाठी करमाळा येथील नावाजलेल्या व आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्चांक मिळवणाऱ्या मुथा अबॅकस अकॅडमी चे शंभर विद्यार्थ्यां जाणार आहेत.
या परीक्षेसाठी श्रीलंका, इंग्लंड ,दिल्ली ,उत्तर प्रदेश ,आंध्र प्रदेश ,अमेरिका, मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, इतर जिल्ह्यातून व तालुक्यातून अनेक विद्यार्थी तेथे येणार आहेत. सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थित ही परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी मिनिटांमध्ये सर्व प्रश्न बरोबर सोडवणे आणि अनीवार्य आहे सर्वांचे तिथे दोन पेपर्स होणार आहेत एक पेपर पूर्ण इमॅजिनेशनवर होणार व एक पेपर अबॅकस टूल वर होणार दोन्हीही परीक्षेचा अंतिम निकाल सेपरेट घोषित त्याच दिवशी संध्याकाळी प्रमुख पाहुणे यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील व आयोजक उज्वल पांडा यांच्या हस्ते होणार आहे.
या परीक्षेसाठी सहभागी विद्यार्थी जातेगाव प्राथमिक शाळा, यश भांडवलकर, हार्दिक कदम, शौर्य वारे, वेदांत वारे, शौर्य शिंदे ,समर्थ शिंदे ,विवेक माने, विराज कामटे, प्रणव काळे, दुरंदे इंग्लिश मीडियम स्कूल कोर्टी येथून सहभागी विद्यार्थी शिवतेज जाधव ,श्रेयश दूरंदे ,शिवराज नवले ,रुद्र नाळे , समर्थ अभंग, शुभम झाकणे, आयुष शिंदे, आदित्य शिंदे, श्रेयश गोलांडे, राजवर्धन पाटील, हर्षवर्धन जाधव, आदित्य शिंदे जाधव, शौर्या पाटील, धनराज दुरंदे ,दूर्वा हगारे शंभूराजे सराटे ,दुर्वा शिंदे, स्वरा मारकड हर्षवर्धन पाटील ,प्रणव पारखे, रविराज साखरे, सुरज दूरंदे अनुष्का जाधव, अथर्व लोंढे, शंभूराजे दुरंदे, सहेर शेख , समर्थ अभंग, आर्यन शेरे, आदिराज जाधव करमाळा शहरातील सहभागी विद्यार्थी अथर्व शहा, हर्षल वाघमोडे, शरयू फरतडे ,यश शहा ,सार्थक वनारसे काव्या टीळेकर ईश्वरी मुकणे, श्रावणी गवळी, साई काळे ,मनस्वी पोतदार, हर्ष शहा ,रिदम बोराडे काव्या कटारिया, सादिया बागवान, संग्राम लावंड ,समीक्षा थोरे, स्पंदन घरबुडे ,ओजस गांधी, स्वराज शिंदे, स्नेहा शिंदे, आर्वी बडेकर, ऋषिराज लष्कर, तनुजा गीते, सई पडवळे, अरजान बागवान, शिवतेज जाधव, हर्षल सोळंकी, प्रियल सोळंकी ,काव्या कटारिया, आरुष बनसोडे ,तेजस मंडलेचा, अभिज्ञा जगताप, अपूर्वा जाधव, शंभूराजे शिंदे, रिद्धी शिंदे ,आदित्य कापसे ,युग गुगळे ,श्लोक दुग्गड विराज ,दुग्गड ओवी पिसे ,श्रावणी खराडे ,अनुजा भोसले, यश बिनवडे ,पायल बिनवडे
या सर्व विद्यार्थ्यांनामुथा अबॅकस अकॅडमीच्या संस्थापिका ज्योती मुथा, दुरंदे स्कूलच्या मुख्याध्यापिका चारु जाधव जातेगाव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. थोरात या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.