भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत अमरनाथ चिवटे राज्यात चौदावा क्रमांक तर जिल्ह्यात आठवा.. - Saptahik Sandesh

भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत अमरनाथ चिवटे राज्यात चौदावा क्रमांक तर जिल्ह्यात आठवा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूलचा इयत्ता ४ मधील विद्यार्थी अमरनाथ महेश चिवटे याचा भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती स्पर्धेत राज्यात 14 वा तर जिल्ह्यात आठवा क्रमांक आला आहे.
अमरनाथला सारिका चेंडगे व सिद्धी रोकडे आई अपर्णा चिवटे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. अमरनाथ चिवटे हा गुरुकुल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून या संस्थेचे मुख्याध्यापक नितीन भोगे तसेच करमाळा शहरातील अनेक मान्यवरांनी अमरनाथचे अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!