केम (संजय जाधव) : केम येथील रहिवासी अंकुश महादेव जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू वेळी त्यांचे वय ७६ वर्षे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे ते वडील होत. अंकुश जाधव यांच्या निधनाने केम व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!