'अशोक कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूट'च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या "कॉम्प्युटर टायपिंग" या परीक्षेत उज्वल यश..! -

‘अशोक कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूट’च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या “कॉम्प्युटर टायपिंग” या परीक्षेत उज्वल यश..!

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणार्‍या GCC-TBC म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग चा निकाल नुकताच जाहीर झाला असून इंग्रजी – 30 श.प्र.मी. मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून कु. राज भाऊसाहेब चेंडगे व सौ. प्रियंका सतिश मचाले यांनी महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. जिद्दीने आणि चिकाटीने अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने शासनमान्य अशोक कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूट किल्ला विभाग करमाळा चे संस्थाचालक अलोक अशोक आव्हाड आणि प्राचार्या सौ.अश्विनी अलोक आव्हाड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


इंग्रजी – 30 श.प्र.मी. मधिल प्रथम तीन

  1. राज चेंडगे – 100 पैकी 100 गुण
  2. प्रियंका मचाले – 100 पैकी 100 गुण
  3. सिद्धेश्वर चव्हाण – 100 पैकी 98.50 गुण
  4. पराग देशमुख – 100 पैकी 97.50 गुण

इंग्रजी – 40 श.प्र.मी मधिल प्रथम तीन

  1. मयुरी सुर्यवंशी – 100 पैकी 94.50 गुण
  2. विशाल तरंगे – 100 पैकी 94.00 गुण
  3. विद्या सुपे – 100 पैकी 91.00 गुण

मराठी – 30 श.प्र.मी मधिल प्रथम तीन

  1. प्रियंका मचाले – 100 पैकी 97.00 गुण
  2. कमलेश हिंगसे – 100 पैकी 97.00 गुण
  3. निशिकांत कांबळे – 100 पैकी 96.50 गुण
  4. गणेश हिलगुडे – 100 पैकी 96.00 गुण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!