३४ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण धोरणात बदल – दहावीबोर्ड परीक्षा रद्द
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : गेल्या ३४ वर्षापासून अनेकजण शैक्षणिक धोरण बदलाबाबत आग्रही होते. त्यास नवीन कॅबिनेटने मान्यता दिली असून नवीन धोरणानूसार दहावी बोर्डची परीक्षा तसेच एम. फील बंद करण्यात आली आहे.
बारावीनंतर पदवी परीक्षेसाठी चार वर्षे लागणार आहे. ज्यांना पदवी मिळाली ते एक वर्षात एम.ए. व त्यानंतर थेट पीएचडी करू शकणार आहेत. लहान मुलांसाठी चार वर्षानंतर नर्सरी, पाच वर्षानंतर ज्यु. केजी, सहा वर्षानंतर सि. केजी, सात वर्षानंतर पहिली. अशाप्रकारे बरोबर १८ वर्षानंतर विद्यार्थ्याला पदवीची परीक्षाला प्रवेश मिळणार आहे.