करमाळा येथे बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा चेस असोसिएशन व यशकल्याणी सेवाभावी संस्था यांच्या वतीने करमाळा येथे दि. २३ डिसेंबर रोजी भव्य खुल्या एकदिवस बुद्धिबळ स्पर्धा २०२३ चे आयोजित केलेल्या होत्या.
या स्पर्धेचे उद्दघाटन यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकल असोसिएशनचे सचिन साखरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष मुकुंद साळुंखे यांनी केले.
सदर स्पर्धेत सोलापूर,नगर,पुणे जिल्ह्यामधून एकूण 84 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सहभागी सर्व खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र घोषित करून एक नवीन परंपरा करमाळा तालुक्यातून बुद्धिबळ खेळणाऱ्या लहान खेळाडूंना एक प्रकारचे प्रोत्साहन देण्याचे काम यश कल्याणी सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून केले.
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकित एकूण 11 खेळाडूंनी सहभाग नोंदवला अत्यंत अटीतटीच्या लढतीत खुल्या गटात प्रथम क्रमांक साळुंके शंकर रोख रक्कम 3000 व ट्रॉफी वयोगट 15 मध्ये जगदाळे प्रसन्न रोख रक्कम 1000 व ट्रॉफी, वयोगट 11 मध्ये सान्वी गोरे रोख रक्कम 700 व ट्रॉफी यांनी विजय संपादन केला सदर स्पर्धेत प्रमुख पंच गणेश मस्कले (स्टेट आरबिटर ) सहाय्यक पंच शंभु मेरूकर, पंगुडवाले विजय, सुभाष उपासे होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे : दूसरा क्रमांक कोरे प्रज्वल रोख रक्कम 2000 व ट्रॉफी , तिसरा क्रमांक नितीन अग्रवाल रोख रक्क्म 1000 व मेडल , चौथा क्रमांक पंगुडवाले विजय रोख रक्कम 700 व मेडल ,पाचवा क्रमांक मुचिंडकर श्रीकांत रोख रक्कम 500व मेडल सहावा क्रमांक रिद्धी उपासे मेडल ,सातवा वा क्रमांक मारणे रेणुका मेडल,8 वा क्रमांक कुरुंद संतोष मेडल,9 वा क्रमांक राठोड निखिल मेडल,10 वा क्रमांक वाडीशेरला नवीना मेडल,
वयोगट 15 मध्ये – प्रथम क्रमांक जगदाळे प्रसन्न रोख रक्कम 1000 व ट्रॉफी, दुसरा क्रमांक शिंदे मेघराज रोख रक्कम 700 व ट्रॉफी , तिसरा क्रमांक भिंगारे आदित्य रोख रक्क्म 500 व मेडल , चौथा क्रमांक कांबळे संस्कार रोख रक्कम 300 व मेडल ,पाचवा क्रमांक विश्वजीत जाधव रोख रक्कम 200 व मेडल सहावा क्रमांक भास्कर भार्गव मेडल ,सातवा वा क्रमांक आगरकर वेद मेडल,8 वा क्रमांक सरडे तन्वीर मेडल,9 वा क्रमांक सूर्यवंशी श्रेया मेडल,10 वा क्रमांक जमादार पवन
वयोगट 11 गटात – प्रथम सान्वी गोरे रोख रक्कम 700 व ट्रॉफी, दुसरा क्रमांक राठोड ऋषिकेश रोख रक्कम 500 व ट्रॉफी, तिसरा क्रमांक पाटील भारगव रोख रक्क्म 300 व मेडल , चौथा क्रमांक कोठारी सिद्धांत रोख रक्कम 200 व मेडल ,पाचवा क्रमांक उलभगत अनन्या मेडल सहावा क्रमांक मेंडक रघुवेद मेडल ,सातवा वा क्रमांक अर्कल विवान मेडल, 8 वा क्रमांक पाथरूडकर शाश्वत मेडल,9 वा क्रमांक पांडेकर वेदांत मेडल,10 वा क्रमांक खंडागळे ज्योती मेडल
करमाळा शहर व तालुक्यासाठी बक्षीसे पुढील प्रमाणे
ओपन गट राठोड अमोल रोख रक्कम 700 व ट्रॉफी, दुसरा क्रमांक परदेशी बलराम रोख रक्कम 500 व मेडल , तिसरा क्रमांक दोशी संम्मेद मेडल , चौथा क्रमांक ओंकार देशमुख मेडल ,पाचवा क्रमांक कृष्णा मेरूकर रोख मेडल सहावा क्रमांक सीतापुरे प्रथम मेडल ,सातवा वा क्रमांक पंडित युवराज मेडल,
वयोगट 15 मध्ये – अथर्व राठोड रोख रक्कम 500 व ट्रॉफी, दुसरा क्रमांक नामदे प्रतीक रोख रक्कम 500 व ट्रॉफी , तिसरा क्रमांक सार्थक गांधी मेडल , चौथा क्रमांक गुगळे ऋषभ मेडल ,पाचवा क्रमांक पठाडे राजवीर मेडल, सहावा क्रमांक अथर्व बरीदे मेडल ,सातवा वा क्रमांक संम्मेद कोकीळ मेडल,
वयोगट 11 मध्ये – प्रथम क्रमांक अंश राठोड रोख रक्कम 500 व ट्रॉफी, दुसरा क्रमांक सिद्धी देशमुख रोख 300 व मेडल , तिसरा क्रमांक देवराज कन्हेरे मेडल , चौथा क्रमांक जाधव श्वतांजली मेडल पाचवा क्रमांक अक्षित क्षीरसागर मेडल,6 वा क्रमांक लावंड प्रबंजन मेडल
दिव्यांग खेळाडू मध्ये : पहिला क्रमांक संदीप गव्हाणे, दूसरा क्रमांक वडीशेरला भारत,तिसरा क्रमांक प्रतीक नामदेव पटकवाला व करमाळा चेस असोसिएशन चे ट्रस्टी सदस्य मा. श्री प्रा.नागेश माने, मुकुंद साळुंखे सर,विजय डालवाले,सचिन दळवे, शंभु मेरूकर,अमोल राठोड व असोसिएशन चे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्पर्धा यशस्वी पार केली..