जगताप विद्यालयाचे शिक्षक दत्तात्रय भस्मे यांची जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड - Saptahik Sandesh

जगताप विद्यालयाचे शिक्षक दत्तात्रय भस्मे यांची जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेद्वारा देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३-२४ साठी करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे शिक्षक दत्तात्रय पांडुरंग भस्मे यांची निवड झाली आहे.

सोलापूर मधील सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये येत्या रविवारी १४ जानेवारीला या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. त्यांच्या या निवडीनंतर करमाळा तालुक्यातुन सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!