वांगी नं.१ येथील दत्तात्रय यादव यांचे निधन

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.12: वांगी नं.१ येथील दत्तात्रय रामचंद्र यादव (वय-८४)यांचे आज ( ता.12) रविवारी सकाळी 11  वाजता राहत्या घरी यादव वस्ती येथे निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुली ,दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे . त्यांचा थोरला मुलगा संदीप यादव विषमुक्त सेंद्रिय शेतीचे प्रसारक आहेत तर सचिन यादव हे सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते अर्जुन आबा तकिक यांचे सासरे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!