Era Public School Dindi
करमाळा (ता.१०): Era Public School Dindi चिखलठाण (ता.करमाळा) येथील Era Public School Dindi मधील छोट्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्रितपणे येऊन बालदिंडी Dindi काढली. या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे व संदेश देणारे फलक घेतले होते तसेच झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव, निसर्गाचे संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलनाचे सामाजिक संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांनी दिंडीत सादर केले.
विद्यार्थ्यांनी अभंग, भारुड, संतांची माहिती, गोल रिंगण, पारंपरिक फुगडी सादर केली.
विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई,मुक्ताई, जनाबाई, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ,गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या होत्या.

विविध वेशभूषा परिधान करून केडगावमध्ये दिंडीकाढण्यात आली होती.
हा सोहळा संपन्न करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश बारकुंड, सचिव सुनिल अवसरे,मुख्याध्यापक, शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ड्रायव्हर आदिंनी अथक परिश्रम घेतले. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी शाळेचे कौतुक केले.

https://indiasthan.com/place/maharashtra/690533/era-public-school-chikhalthan-no-1