करमाळा येथे प्रथमच श्वानांच्या स्पर्धा संपन्न – पहा स्पर्धेची व्हिडीओ

करमाळा : ५ मार्च रोजी करमाळा- पांडे रस्त्यावरील शुभमनगर येथे शुभम जयराम सोरटे (पांडे, ता.करमाळा) याच्या वाढदिवसानिमित्त श्वानांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पै. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये ४४ श्वान सहभागी झाले होते.
यात विजेत्या श्वानांच्या मालकाला बक्षिसे व सन्मान चिन्ह जयराम सोरटे, पत्रकार दस्तगीर मुजावर, गहिनीनाथ दुधे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
Facebook :
यावेळी महाराष्ट्र चॅम्पियन आफसर जाधव, माजी सरपंच गोरख आनारसे, बाळू पवार, विकास ननवरे, संताजी खरात, श्रीराम फलफले, तुषार जगताप, अमोल घाडगे, शिवाजी नरुटे, राहुल सूर्यवंशी, दादा विटकर, ज्ञानदेव शिरसागर, इनुस शेख, हेमंत बिडवे, खंडू जगताप, हरी रेगुडे, राजू फलफले, परमेश्वर जगताप, योगेश शेठ गानबोटे, बाळासाहेब गोरे , रतिलाल चव्हाण, ईनुस मुजावर, सुनिलाल मुजावर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे समालोचन प्रकाशबुवा महागांवकर यांनी केले.सुशील जाधव, सुजित जाधव, मयूर यादव
शिवाजी रणदिवे, पै.गणेश शिंदे, पंढरपूरकर
तुषार वागज, तेजस कांबळे आकाश कांबळे,बबलू कोळेकर आदींनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.