आळसुंदेचे माजी सरपंच जालिंदर पाटील यांचे निधन

करमाळा : आळसुंदे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जालिंदर वसुदेव पाटील यांचे मंगळवारी (दि.25 नोव्हेंबर) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय वर्षे 72 होते. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, पुतण्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
जालिंदर पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात गावातील राजकारणात मोलाची भूमिका बजावली होती त्यांच्या निधनाने गावात आणि पंचक्रोशीत व्यक्त केली जात आहे.




