कै.भालचंद्र पाठक यांच्या श्रद्धांजलीपर शोकसभेचे ३० डिसेंबरला आयोजन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष कै.भालचंद्र पाठक यांच्या श्रद्धांजलीपर शोकसभेचे आयोजन येत्या शनिवारी ता. ३० डिसेंबर रोजी दुपारी ठीक 3:00 वाजता यश कल्याणी सेवा भवन पुणे रोड करमाळा या ठिकाणी करण्यात आले आहे.
यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी, मान्यवर, नागरीक, त्यांचे विद्यार्थी बंधू भगिनींनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Related Articles