करमाळा (ता.28) : करमाळा शहरातील कमलाई मशिनरीचे मालक रविंद्र भानुदास क्षीरसागर यांचे २७ डिसेंबरला अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गणेश क्षीरसागर व नागेश क्षीरसागर यांचे ते वडील होत.