एकशे दोन वयाच्या कोंडाबाई भोसले यांचे निधन - Saptahik Sandesh

एकशे दोन वयाच्या कोंडाबाई भोसले यांचे निधन

करमाळा (दि.८) –  कुंभेज येथील कोंडाबाई संपतराव भोसले ( वय-१०२) यांचे वृध्दपकाळाने काल ( ता.७) रहात्या घरी निधन झाले. कै.प्रसिद्ध कीर्तनकर संपतराव भोसले यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचे मागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे,पंतु आहेत. प्रा. चांगदेव भोसले, किर्तनकार वासुदेव भोसले व भालचंद्र भोसले यांच्या त्या मातोश्री होत.
काल (ता.७) रोजी भोसले वस्ती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!