लक्ष्मीबाई सरडे यांचे निधन

कंदर प्रतिनिधी/ संदीप कांबळे ..
कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील लक्ष्मीबाई शाहूराव सरडे (वय 90) यांचे 3 फेब्रुवारीला रोजी दुपारी तीन वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले दोन विवाहहित मुली सुना नातवंडे परतुंडे असा परिवार आहे. कंदर येथील पत्रकार बाळासाहेब सरडे यांच्या त्या मातोश्री होत..