कै.सावंत यांनी समाजासाठी आयुष्य वेचले-आमदार शिंदे - Saptahik Sandesh

कै.सावंत यांनी समाजासाठी आयुष्य वेचले-आमदार शिंदे


करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.1: कामगार नेते सुभाष अण्णा सावंत  यांनी आपले आयुष्य समाजासाठी  वेचले. संपुर्ण  जीवनात  त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताचा  विचार  करूनच वाटचाल केली.  त्यांच्या कार्याचा वारसा त्यांची पुढची पिढी  सक्षम चालवत आहे.हीबाब विशेष महत्त्वाची आहे. असे मत आमदार संजय मामा शिंदे यांनी व्यक्त केले.

कामगार नेते व हमाल पंचायत चे संस्थापक अध्यक्ष स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या ७२ व्या जयंती निमित्त  आयोजित कार्यक्रमात  ते बोलत होते. “हमाल भवन ” येथे सकाळी नऊ वाजता आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी  यावेळी विलासराव घुमरे सर, चेअरमन शिवाजी बंडगर सर, जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे रपंच डॉ. अभिजीत मरूमकर. मा सरपंच
तसेच यावेळी विलासराव घुमरे, बाजार समिती सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर ,शिवसेना जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे ,सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, मा सरपंच नामदेव शेगडे, नगरसेवक प्रशांत ढाळे, नगरसेवक अॅड नवनाथ राखुंडे, डॉ. संजय कोग्रेकर, देवानंद बागल, अरुण काका जगताप, शशिकांत केकाण,  प्रभाकर शिंदे,
गजानन गावडे, बाबुराव खुळे, आयुब शेख, भीमराव लोंढे उपस्थित होते.

गुरु गणेश दिव्य रत्न गोपालन या संस्थेतील / गो शाळेतील गाईंना (जनावरांना ) हिरवा चारा चेअरमन मनोज गोडसे, नगरसेवक मनोज राखुंडे, पत्रकार संजय शिंदे, अध्यक्ष नाना मोरे, संभाजी होनप, अॅड. प्रशांत बागल यांच्या शुभहस्ते वाटण्यात आला असुन यावेळी अॅड. राहुल सावंत, नगरसेवक पप्पू सावंत,मा. नगरसेवक फारूक जमादार, मा. नगरसेवक विजय सुपेकर, संचालक वालचंद रोडगे, मा. संचालक विठ्ठल रासकर, जालिंदर जाधव, निशांत खारगे, सागर परदेशी, मजहर पठाण, बापू नलवडे उपस्थित होते.

पत्रकार नासीर कबीर, पत्रकार जयंत दळवी, पत्रकार नरेंद्र ठाकूर , पत्रकार सुनील भोसले, मिलिंद फंड सर, राख सर, मा. संचालक प्रकाश झिंजाडे, मदन काका देवी, डॉ. खोसे, तुषार शिंदे, सरपंच केशव शेळके, अतुल थोरवे, मोरे भाऊसाहेब सरपंच , सरपंच महेश सोरटे, मा. सरपंच राजेंद्र घाडगे, विश्वास काका बागल, मा सरपंच अजित तात्या पाटील, मानसिंग भैय्या खंडागळे, व्यापारी विजय दोशी, नवनाथ सोरटे, अनिल सोळंकी, प्रीतम गादिया, मयूर दोशी, मनोज पितळे, गोरख राजेंद्र काळे, बाळू दळवी, दौलत वाघमोडे, .
किसना अण्णा शिंदे, संचालक डॉ. हरिदास केवारे, मा. संचालक बाळासाहेब जगदाळे, नायब तहसीलदार सुभाष बदे, जेलर समीर पटेल, गोपाळ बापू सावंत, विठ्ठल आप्पा सावंत, मा. उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, मंडळ अधिकारी दादा ठाकर, मंडळ अधिकारी घुगे, सरपंच भोजराज सुरवसे, चेअरमन सुजित तात्या बागल, चेअरमन दत्तात्रय अडसूळ, ॲ ड राहुल सावंत, नगरसेवक संजय सावंत, पै. सुनील बापू सावंत उपस्थित होते.

यावेळी जयंती चे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुंजकर, डॉ. राहुल कोळेकर, नगरसेवक राजू आव्हाड, खलील मुलाणी, देवा लोंढे, संतोष वाघमोडे, गणेश मुरूमकर यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी सोपान बारवकर, गजानन गावडे, बाबुराव खुळे, आयुब शेख,, राजद्र काळ, बाळू दळवी, दालत वाघमोडे, दादा इंदलकर, आझाद शेख उपस्थित होते. स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या जयंती चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदेव गोसावी, महादेव कांबळे, राजू कांबळे, अनिल रासकर ,संजय गायकवाड, सतीश खंडागळे, सुभाष शेंडगे, मोहम्मद पठाण, विठ्ठल गायकवाड, नागेश उबाळे, पांडुरंग सावंत, मजहर शेख, राजकुमार सुरवसे, बंडू अडसूळ, दादा सुरवसे, शरद वाडेकर, आकाश कुरकुटे, सागर सामसेबापू उबाळे आदी जणांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!