सौ. काशीबाई एकनाथ झिंजाडे यांचे निधन

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१०: पोथरे येथील सौ. काशीबाई एकनाथ झिंजाडे (वय ७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक एकनाथ घनश्याम झिंजाडे यांच्या पत्नी,
माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे यांच्या चूलती तसेच कमलाई साखर कारखान्याचे सुपरव्हायझर दिगंबर एकनाथ झिंजाडे यांच्या मातोश्री होत.
त्यांचा अंत्यविधी उद्या गुरुवार, दि. 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजता माळवाडी येथील त्यांच्या शेतात होणार आहे.
