महाशिवरात्री निमित्त वाल्मिकी मित्र मंडळाकडून करमाळा बस स्थानकात भाविकांना फराळ वाटप - Saptahik Sandesh

महाशिवरात्री निमित्त वाल्मिकी मित्र मंडळाकडून करमाळा बस स्थानकात भाविकांना फराळ वाटप

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरातील कोळी महासंघ, वाल्मिकी मित्र मंडळ व कानडगल्ली मित्रपरिवार कडून महाशिवरात्र व महिला दिनानिमित्त करमाळा बस स्थानकात यात्रेनिमित्ताने आलेल्या भाविकांना फराळ वाटप करण्यात आला.

यावेळी गणेश माने ,सोमनाथ साने ,श्याम घाडगे, निलेश माने, सूर्यकांत घाडगे ,रोहन माने ,हनुमंत साने ,संतोष माने, वनराज घोलप, अनिल माने, अरुण घोलप, किरण मुसळे, संघर्ष दयाळ, प्रशांत माने ,शुभम क्षीरसागर, माने ,निशांत माने ,सौरभ माने अथर्व माने ,रोहित कांबळे, कृष्णा माने ,संदीप गानबोटे ,तुषार माने ,संकेत दयाळ ऋतुराज माने रुद्रेश माने श्रेया साने कोळी समाज,कानड गल्ली मित्रपरिवार व एस टी महामंडळ कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. उमेश माने यांनी यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!