करमाळा येथील सेवानिवृत्त पोलिस बाळासाहेब शेलार यांचे निधन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : किल्ला वेस येथील बाळासाहेब भानुदास शेलार (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. केली. त्यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त पोलिस होते. करमाळा, मोहोळ, नातेपुते, कुर्डूवाडी, बार्शी व सोलापूर येथे पोलिस दलात सेवा त्यांच्यावर करमाळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.