शेटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाच्या छाया गुंड यांची निवड -

शेटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाच्या छाया गुंड यांची निवड

0

करमाळा (दि.२८): शेटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाच्या छाया गोरख गुंड यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या निवडीनंतर आज निमगाव येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते छाया गुंड यांचे प्रतिनिधी आणि उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विकास गुंड, शिवाजी पोळ, सुहास पोळ, भारत पाटील, सचिन पोळ, भाऊसाहेब साबळे, तुकाराम चोरगे, नानासाहेब कळसाईत, राहुल लबडे, पांडुरंग लबडे, समाधान गुंड, दत्ता पोळ, अजिंक्य ढवळे, अक्षय गुंड, बापूराव पोळ, सुधीर पोळ, विठ्ठल गुंड, भैया गुंड, महारुद्र पोळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!