महात्मा गांधी विद्यालयाच्या ३० विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत घवघवीत यश

करमाळा (दि.२७) : करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता पाचवीतील 19 विद्यार्थी आणि इयत्ता आठवीतील 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

पाचवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी :
कन्हेरे देवराज सतीश, भोसले हर्षदा दीपक, घोडके हिरण्य मंदार, कानगुडे कार्तिक संजय, शेळके कार्तिकी सचिन, पुराणिक कौशल श्रीनिवास, पोतदार मनस्वी वैभव, देवकर ओजस्वी अजित, मडके ओंकार सचिन, शेरे प्रतीक शिवराज, खंडागळे प्रयुषका विशाल, माने ऋषिका गणेश, थोरात सम्राट अविनाश, राखुंडे समृद्धी नवनाथ, झाडबुके शंभू प्रीतम, दनाने शर्वरी राजेंद्र, वाघमारे शिवांजली राजू, काळे श्रीशा सचिन, रोडगे यशराज महेश.

आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी :
मस्कर अर्णव प्रदीप, पानसांडे आयुष आसाराम, गांधी चिरायू अभिजीत, ननवरे हर्षद राजाराम, वाळुंजकर प्रतीक किशोर, फंड पूर्वा नटराज, दुधी ऋषी अशोक, पायघन समर्थ शरद, गलांडे सर्वेश्वर अनिल, गीते तनुजा विष्णू, जाधव विवेक नवनाथ.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थाध्यक्ष मा. जयवंतराव जगताप, प्रशालेचे विश्वस्त वैभवराजे जगताप, शंभूराजे जगताप, तसेच प्राचार्य श्री. पाटील सर, उपप्राचार्य श्री. बागवान सर, पर्यवेक्षक श्री. भोसले सर, पर्यवेक्षका सौ. नवले मॅडम आणि इयत्ता पाचवीचे वर्गशिक्षक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. संस्थेने या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या यशाचा गौरव करत केला आहे.



