केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – मराठी पत्रकार न्याय संघटनेच्या वतीने लेडीज सिंघम म्हणून ओळख असणाऱ्या करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा सत्कार केम येथील मराठी पत्रकार न्याय संघटना जिल्हाध्यक्ष प्रविण मखरे यांनी भारतीय संविधान घटनेची प्रत देउन केला. या वेळी विवेक तळेकर उपस्थित होते.