केम येथून भगिरथ विद्युत लाईनच्या कामास सुरुवात
– उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीस चालना मिळणार
केम (संजय जाधव) : केम ते मलवडी रेल्वे लाईनपलीकडील वाड्या-वस्त्या तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र...
