करमाळा नगर परिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदाच्या रासप उमेदवाराची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार
करमाळा /संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.27:नगर परिषदेच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. भावना भद्रेश...
