२५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर विराम; कुकडी कालव्याच्या दुरुस्तीतून मोरवडच्या शेतकऱ्यांना पाणी; गणेश चिवटे यांचा पुढाकार
करमाळा(प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील मोरवड येथे गेल्या अनेक दशकांपासून कुकडी कालव्याचे पाणी हे केवळ स्वप्न ठरले होते. पाण्याअभावी शेती ओसाड, उत्पन्न...
