बालविवाहमुक्त भारतासाठी केंद्र सरकारची १०० दिवसांची जागरुकता मोहीम सुरू – महात्मा फुले समाज सेवा मंडळचा सक्रियपणे सहभाग
करमाळा: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जागरुकता मोहीम नुकतीच सुरू झाली आहे. या मोहिमेमध्ये करमाळा येथील...
