करमाळा नगरपरिषद निवडणूक : 20 जागांसाठी 150 उमेदवारांची जोरदार रस्सीखेच-छाननीत सर्व अर्ज मंजूर…
करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता.१८ : करमाळा नगरपरिषद निवडणुकीत यंदा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी आलेले अर्ज...
