- Page 352 of 504 -

Main Story

संपादकीय

राजकीय

कमलादेवीच्या रस्त्यावरील दुकानासमोरील मोटारसायकलची चोरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : श्री कमलादेवीच्या रस्त्यालगत असलेल्या त्रिमुर्ती जेन्टस् पार्लर दुकानासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली आहे....

पोमलवाडी व वाघाचीवाडी येथे देशीदारू पकडली..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : पोमलवाडी (ता. करमाळा) येथे राहत्या घराच्या शेजारी देशीदारू विक्रेत्यास पोलीसांनी रंगेहाथ पकडून त्याच्यावर गुन्हा...

पत्नीला नेण्यास आलेल्या जावयाची सासरवाडीतून झाली पिटाई

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : पत्नीला नेण्यासाठी आलेल्या जावयाला सासरवाडीच्या लोकांनी काठी, कोयता व लाथाबुक्क्यांनी मारून धमकी देऊन हाकलून...

हरिदास डोंगरे यांचे निधन..

कंदर / प्रतिनिधी.. कंदर : बिटरगाव (वां) तालुका करमाळा येथील हरिदास परशुराम डोंगरे (वय 65) यांचे रविवार रात्री ९ वाजता...

गौंडरे येथे 132 /33 KVA नवीन उच्चदाब सबस्टेशनसाठी सर्वेचे आदेश – आ.संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.८) : गौंडरे (ता.करमाळा) येथे 132 /33 KVA सबस्टेशन करण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री...

केम ग्रामपंचायत कर्मचारी अच्युत गुरव यांचे निधन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम येथील विठ्ठल देवस्थानचे पुजारी व ग्रामपंचायत कर्मचारी अच्युत (उर्फ पिंकू) अशोक गुरव यांचे अल्पशा आजाराने...

अयोग्य नियोजनामुळे उजनी ‘मे’ च्या पहिल्या आठवड्यातच मायनस मध्ये – जून मध्ये पाणी टंचाईची शक्यता

सिध्देश्वर शिंदे, बेंबळे यांजकडून करमाळा : उजनीच्या पाण्याचे गेल्या आठ महिन्यात योग्य नियोजन न केल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच उजनीने...

स्व.नामदेवराव जगताप यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध संस्थांच्यावतीने आदरांजली..!

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : माजी आमदार स्व.नामदेवराव जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित विविध संस्थांमधे आदरांजली वाहण्यात आली तसेच करमाळा...

चेअरमनच्या घरावर पहिला मोर्चा ’19 मे रोजी होणार – राजाभाऊ कदम

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सध्या शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय होत आहे, थकीत ऊसाची बिले व्याजासहित शेतकऱ्यांना मिळावीत,...

भांडणात मध्यस्थी करणाऱ्यास बेदम मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा,ता.६ : पारेवाडी (ता.करमाळा) येथे ३ मे च्या रात्री ८ वाजता चालू भांडणात मध्यस्थी करून...

error: Content is protected !!