शेतकरी-कामगारांच्या प्रपंचाची राखरांगोळी करून रश्मी बागल या अन्य कारखान्यांना हाताशी धरून हिनकस राजकारण करत आहेत : शंभुराजे जगताप..
करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा , ता. ८ : करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या, कामगारांची प्रपंचाची राख रांगोळी करून रश्मी बागल...