सावडी येथील शाळेला विविध समाजहितैषी दात्यांच्या पुढाकारातून १६ लोखंडी बेंच भेट
करमाळा : सावडी(ता.करमाळा) येथील दिगंबर बागल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध समाजहितैषी दात्यांच्या पुढाकारातून १६ लोखंडी बेंच देण्यात आले. यामध्ये...
