करमाळा तालुक्यातील रस्ते व बांधकामासाठी अर्थसंकल्पात 13 कोटी 61 लाख रुपयांची तरतूद – आमदार संजयमामा शिंदे..
करमाळा / प्रतिनिधी : करमाळा : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, या अर्थसंकल्पामध्ये करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघातील 4 रस्त्यांची...
