जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका थांबल्या – एक वर्षांपासून पंचायत समितीला आर्थिकनिधी नाही – विकासकामे रखडली..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका एक वर्षापासून झाल्या नाहीत, त्यामुळे पंचायत समितीवर प्रशासकाचा...
