करमाळा तालुक्यातील 104 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 94 कोटी 29 लाख निधी मंजूर – आमदार संजयमामा शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी करमाळा तालुक्यातील 104 गावांना प्रशासकीय मान्यता दिलेली...
