उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री शिरसाट यांनी केली करमाळा तालुक्यातील पुरग्रस्त भागांची पाहणी; मदतीची दिली हमी
करमाळा : करमाळा तालुक्यातील कोर्टी, संगोबा, सरपडोह व बिटरगाव श्री परिसरात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार...
