- Page 5 of 497 -

Main Story

संपादकीय

राजकीय

महिला आयोग स्वायत्ततेसाठी मागणी – निवृत्त महिला न्यायाधीशांची नियुक्ती व्हावी

करमाळा: महाराष्ट्रातील डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू आणि हगवणे कुटुंबातील आत्महत्येच्या घटनांनी महिला आयोगांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दोन्हीही...

करमाळा नगरपरिषदेची निवडणूक समविचारी गटाशी युती करून लढवणार – शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचा निर्धार

करमाळा (प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत करमाळा नगरपरिषदेची होऊ घातलेली निवडणूक शहरातील...

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय विजेता

करमाळा: क्रीडा युवक सेवक संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने...

भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त केम येथे संगीतमय शिवपुराण कथा

केम (संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील भैरवनाथ मंदिरात भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक...

सोनई येथील तरुणावरील हल्ल्याचा करमाळ्यात निषेध – आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

करमाळा: सोनई (ता. नेवासा) येथे मातंग समाजाच्या तरुणावर हल्ला करून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी,...

महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी करमाळ्यात विविध संघटनांकडून निवेदन

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता. ३१ : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या मृत्यूप्रकरणी सत्य परिस्थिती उजेडात यावी आणि दोषींना...

शिक्षक मतदारसंघांसाठी पात्र मतदारांनी ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी – चिवटे

करमाळा: विधानपरिषदेसाठी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये (पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार याद्या नव्याने तयार...

कुंभेज येथील क्रिकेट खेळाडू महेश तोरमल यांची क्रिकेट क्षेत्रातील आय एस पी.एल. सामन्यांसाठी निवड

करमाळा : कुंभेज (ता.करमाळा) येथील क्रिकेट खेळाडू महेश तोरमल यांची क्रिकेट क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या आय एस पी.एल. सामन्यांसाठी ग्रीन...

३२ वर्षांनंतर पुन्हा मिळाला विद्यार्थी जीवनाचा अनुभव!

केम (प्रतिनिधी /संजय जाधव):  केम येथील श्री उत्तरेश्वर हायस्कूल येथे इयत्ता दहावी सन १९९२-९३ च्या बॅचचा तब्बल ३२ वर्षांनंतरचा स्नेहमेळावा...

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना फराळ वाटप

करमाळा (प्रतिनिधी) – रावगाव (ता. करमाळा) येथील प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने करमाळा शहरातील गरजू, अनाथ आणि...

error: Content is protected !!